top of page

Madhur Milan Trust, Pune
Jain Yuvak-Yuvati Parichay Sammelan, Pune

  • मेळावा 4 जानेवारी 2024 रोजी आहे

  • स्थळ : लता रमेश शहा सौंस्कृतिक भवन, तरडगाव, महाराष्ट्र ४१५५२८

  • फॉर्म फक्त इंग्रजीत भरा

  • फॉर्मची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 आहे

  • ऑनलाइन फॉर्म किंवा वेबसाइटबद्दल काही शंका असल्यास, कृपया रोनक गांधी - 8830958767 वर संपर्क साधा.

  • सदरहू परिचय सेंलनास नोदणी करणाऱ्या उमेदवारास रजिस्ट्रेशन व प्रवेश नि:शुल्क (मोफत)आहे.

  • आधी नाव नोंदणी करणाऱ्या व ऐनवेळी नाव नोंदणी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना मोफत प्रवेश व मोफत परिचय पुस्तिका दिली जाईल.

  • ऐनवेळी आलेल्या उमेदवारांची माहिती असलेली पुरवणी काढली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

  • नाव नोंदणी केली आहे परंतु समेलनास हजर नसलेल्या उमेदवारांनी मागणी केल्यास देणगी मुल्य रू.८००/- भरल्यानंतरच स्पीड पोस्टने अथवा कुरिअरने परिचय पुस्तिका पाठवली जाईल.

  • उमेदवारा शिवाय समेलनात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तिस रू. ५००/- देणगी मुल्य स्विकारूनच प्रवेश दिला जाईल. यामध्ये परिचय पुस्तिकेचा समावेश नाही.

  • जादा परिचय पुस्तिका देणगी मुल्य रू. ८००/- भरल्यानंतरच स्पीड पोस्टने/कुरिअरन पाठवली जाईल.

  • फॉर्म मध्ये उमेदवाराची जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म ठिकाण लिहणे आवश्यक आहे त्या शिवाय सदरहू फॉर्म ऑफ लाईन तसेच ऑन लाईन वर सुध्दा स्विकारला जाणार नाही.

  • अपूर्ण भरलेला फॉर्म नाकारण्याचा अधिकार संस्थेकडे राहील.

  • तरडगांवाला रहाण्याची सोय आहे. त्यासाठी संपर्क: श्री विजय महावीर शहा - ८००७८९१००५, ९४२३५२६९३६

  • सदर परिचय सेंलनाचा पूर्णपत्ता गुगलमॅपवर सुध्दा उपलब्ध आहे.

  • एस टी बसने येणाऱ्या लोकांची बस स्टॉप पासून कार्यस्थळी जाण्यासाठी संस्थेने सोय केलेली आहे.

 


 

 

bottom of page